ऑनलाईन सदस्य नुतनीकरण करण्या साठी आपल्याला आपला सदस्य नंबर (Membership Number) माहित असणे आवश्यक आहे. किंवा आपला मोबाईल नंबर लायब्ररी मध्ये नोंदवलेला असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर नोंदवण्या साठी व आपला सदस्य नंबर माहिती करून घेण्यासाठी लायब्ररी मध्ये किंवा 0257-2995824 या फोन नंबर वर संपर्क करावा.